
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक...
US-Iran War Update: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी ३ बड्या जनरलना पदावरून हटवले आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक वाढली असून ट्रम्प यांनी जेडी वेन्स यांची फिरकी घेतली. ...

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
चीन आणि रशियाने स्पष्ट शब्दात या प्रस्तावाला विरोध केला होता. अशाप्रकारच्या कारवाईमुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं चिनी राजदूतांनी सांगितले ...

व्यापार :खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
Gold Market Investment: मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत १७ वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, आता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी सोन्याच्या दरांबाबत एक नवीन आणि मोठं भाकीत केलंय. ...

नाशिक :'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता', अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
Ashok Kharat news: अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील आहेत. या गावातील लोक माध्यमांशी बोलताना आता खरातच्या लग्नाचे किस्से सांगू लागले आहेत. ...

अमरावती :बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
Amravati : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय :राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
Who Is Raghav Chadha: आपचे 'पोस्टर बॉय' आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना पक्षाच्या रोषाचा सामना करण्याची वेळ आली आहे. ...

राष्ट्रीय :तीन मुलगे, दोन मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, आता...
Crime News: तीन मुलगे आणि २ मुलींचे आक्षेपार्ह चाळे करतानाचा तब्बल ४८ व्हिडीओ अचानक व्हायरल होऊ लागलयाने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका गावात घडला आहे ...

आंतरराष्ट्रीय :इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
अमेरिकेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत इराणचा एक बांधकामाधीन महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केला. याचा बदला घेण्यासाठी आता ईराणनेही खाडी देशांतील आठ मोठ्या पुलांची 'हिट लिस्ट' जाहीर केली आहे... ...

जरा हटके :आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
तेलंगणातील मेटला चित्तपूर गावाने भेसळयुक्त आईस्क्रीमवर बंदी घातली आहे. नियम मोडल्यास ५००० रुपये दंड आकारला जाणार आहे. ...

राष्ट्रीय :इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
ही विमाने दूर अंतरावरून शत्रूच्या हवाई संरक्षणाला भेदण्यास, सागरी लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत असं तज्ज्ञ सांगतात. ...

आंतरराष्ट्रीय :कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
Donald Trump Remark: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईस्टरनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात एक केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ...
